Sudharit pik vima yojana नवीन जि-आर आला 1 रुपयातील विमा बंद
नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.कारण आता 1 रुपयामध्ये विमा मिळणार नाही,1 रुपयात मिळणारा विमा बंद करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो सर्वसामावेश पिक विमा योजनेत आता बदल करण्यात आलेला आहे. आणी आता सुधारित पीकविमा योजना आता राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र मध्ये 2023 पासून 1 रुपयामध्ये सर्वसामावेश पिक विमा योजना सुरु करण्यात आली होती परंतु याचा … Read more