Jiohotstar Subscription plan पहा 1 क्लिक वर.

Disney+Hotstar आणी Jio cinema झाले एकत्र.

सद्या मोबाईल मध्येच सर्व गोष्टी पहिल्या जातात मग त्या Movies,Reality,Show, Sport आशे सर्व कार्यक्रम पहिले जातात. Jio Cinema आणी Disney+ हॉटस्टार हे वेगळा वेगळे होते. पण आता या दोन्ही प्लॅटफॉर्म विलीनिकरण झाले आहे. आणी आता याचे नाव हे Jiohotstar असे झाले आहे.
आता तुम्ही जर jio cinema वर आलात तर तुम्हाला Jiohotstar वर Redirect केलं जाते.

 

Jiohotstar चे सर्व Subscription plan\Logo

1) logo-: तुम्ही जर playstore ला बघितलं तर तुमाला hotstar चा logo बदललेला दिसून येईल. आता jiohotstar चा Logo खाली दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता.

Jiohotstar
जिओ हॉटस्टार लोगो

 

2) Jiohotstar Subscription Plan -: तर सर्वात महत्वाचे म्हणजे सबस्क्रीप्शन प्लॅन. सर्वांना वाटत असते Plan हे स्वस्त असावेत पण तास होत नाही. तर जाणून घेऊया Jiohotstar Plan कश्याप्रकारे आहेत ते. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे Plan पाहायला मिळतील.

Mobile-: हा प्लॅन फक्त मोबाईल साठी आहे. एकच डिवाइस वरती काम करते. 3 महिन्यांसाठी हा प्लॅन तुम्हाला 149 रुपयांमध्ये मिळेल आणि तसेच जर तुम्हाला एक वर्षासाठी हा प्लॅन पाहिजे असेल तर तुम्हाला 499 रुपये मोजावे लागतील.

hotstar
जिओ हॉटस्टार सबस्क्रीप्शन प्लॅन

 

Super Plan -: हा प्लॅन तुम्हाला मोबाईल, टीव्ही,लॅपटॉप या सर्व Device वरती चालणार आहे. तसेच या सुपर प्लॅनमध्ये तुम्हाला दोन Device एकाच वेळी काम करताना पाहायला मिळतील. तीन महिन्यांसाठी तुम्हाला हा प्लॅन 299 मध्ये मिळून जाईल आणि जर एक वर्षासाठी घ्यायचा असेल तर 899 रुपये लागतील.

Picsart 25 02 21 17 11 59 260
Hotstarjio

 

Premium Plan -: या प्लॅनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात दाखवली जाणार नाही म्हणजे Ads Free Plan आहे. एकाच वेळी तुम्ही चार उपकरणे या प्लॅनमध्ये वापरू शकता. आणि या प्लॅन ची किंमत ही तीन महिन्यांसाठी 499 रुपये आहे आणितसेच जर तुम्ही एक वर्षासाठी हा प्लॅन घेतला तर तुम्हाला 1499 रुपये लागतील.Picsart 25 02 21 17 14 51 489

Leave a Comment