Jio ने आणला सर्वात स्वस्त jiohotstar प्लॅन
नमस्कार स्वागत आहे मराठी सोलुशन मध्ये तर सर्व क्रिकेट प्रेमिसाठी आनंदाची बातमी आहे. कारण jio ने jio वापरकर्त्यांसाठी एक स्वस्त आणी मस्त प्लॅन आणला आहे.
तर जाणून घेऊया jio 100 rupees plan jiohotstar काय आहे नेमका आणी कसा आहे प्लॅन.
Jiohotstar-: jiohotstar डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
22 मार्च पासून सर्वात मोठी लीग म्हणजे indian Premier League चालू होणार आहे. त्यामुळे सर्व जन 149 रुपयांनाचा प्लॅन करतात परंतु jio जे लोक वापरतात त्याना 100 रुपयामध्ये मिळणार आहे.

Jio 100 rupees plan काय काय मिळणार
तर सर्वांना जे jio युजर आहेत त्यानाच याचा फायदा मिळणार आहे.तुम्हाला या रिचार्ज प्लॅन मध्ये 90 दिवसांसाठी jio hotstar subscription मिळणार आहे आणी तुम्हाला 5GB data सुद्धा या मध्ये मिळणार आहे. हे तुम्ही टीव्ही वरती पण पाहू शकता आणी मोबाईल वरती पण. त्यामुळे तुम्हाला कुठलाही जास्तीचा रिचार्ज करण्याची गरज नाही.
तर कंपनीचे जे सिम वापतात त्याना 149 चा प्लॅन टाकू शकतात. यामध्ये 3महिन्यांचे Jo hotstar subscription मिळते.