घरबसल्या काढा Pm Awas Yojana Gramin 2025 List

मोबाईल मधून डाउनलोड करा pm awas yojana gramin 2025 list pdf मध्ये.

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी सोलुशन्स मध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मधील pm awas yojana gramin 2025 list डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून करू शकता.

pm awas yojana gramin 2025 list
pm awas yojana gramin 2025 list

Pm awas yojana म्हणजेच आपण त्याला प्रधानमंत्री आवास योजना असेही म्हणतो. ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु करण्यात आली आहे. बरेच अशी लोक आहेत त्याना आपले नाव घरकुल लिस्ट मध्ये आहे का नाही हेच माहिती नसते. त्यामुळे आज या लेखामधून तुम्ही जाणून घेऊ शकता.

Pm awas yojana gramin 2025 लिस्ट मध्ये काय माहिती असते

तर मित्रांनो तुमाला प्रश्न पडला असेल नेमकी कोणती माहिती या लिस्ट मध्ये असणार आहे. तर या लिस्ट मध्ये तुमच्या ग्रामपंचायतील सर्व घरकुलांची यादी तुमच्या समोर येईल. तसेच या मध्ये किती तारखेला घरकुल मिळाले आहे याची तारीख असते किती रुपये मिळाले. घरकुल register number असतो तो टाकून तुमच्या घरकुलची पूर्ण माहिती घेऊ शकता.

चला तर मग जाऊन घेऊया pm awas yojana gramin 2025 list कशी डाउनलोड करायची.

वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

सर्वप्रथम तुम्हाला कुठल्याही Browser ला ओपन करायचं आहे आणी खाली दिलेल्या वेबसाईट सर्च करायची आहे.

वेबसाईट ओपन केल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण चे पोर्टल तुम्हाला दिसून येईल त्यामधील तुम्हाला Awassoft ला क्लिक करा आणी report वरती क्लिक करा.

Picsart 25 03 26 21 55 38 005
pm awas yojana gramin 2025 list

Report वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बरेच पर्याय दिसून येतील. तुम्हांला A,B, C… H पर्यंत पर्याय दिसून येतील त्यामधील H या पर्याया मधील beneficiary details for verification वरती क्लिक करा.

Picsart 25 03 26 21 57 29 201
pm awas yojana gramin 2025 list

त्यानंतर तुम्हाला Rural Housing Report च्या डाव्या बाजूला selection filter पर्याय दिलेला आहे. त्यामध्ये सर्व प्रथम राज्य निवडून घेयचे आहे. नंतर तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो निवडून घेयचा आहे. आणी नंतर तालुका तसेच तुमचे गाव निवडून घेतल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाची लिस्ट हवी आहे ते साल तुम्ही निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन निवडून घ्यायचा आहे.
खाली दिलेला captcha भरून तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं आहे.

pm awas yojana gramin 2025 list
pm awas yojana gramin 2025 list

सबमिट वरती क्लिक केल्यानंतर. तुम्हाला तुमच्या गावातील सर्व घरकुलांची लिस्ट तुमच्या समोर दिसून येईल. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये डाउनलोड करायची असेल तर डाव्या बाजूला तुम्हाला download pdf किंवा download excel हे दोन पर्याय दिसून येतील तुम्हाला जशी लिस्ट हवी आहे त्या मध्ये तुम्ही ति download करू शकता.

pm awas yojana gramin 2025 list
pm awas yojana gramin 2025 list

Conclusion

तर मित्रांनो तुम्ही आपला हा लेख पाहुण जर pm awas yojana gramin 2025 list डाउनलोड केली असेल आणी त्याची पूर्ण माहिती म्हणजेच घरकुलाची पूर्ण माहिती पहिली असेल आणखीन तुमच्या दुसऱ्या गावातील मित्रांना किंवा नातेवाईक यांना घरकुलाची लिस्ट काढायची असेल तर हा लेख त्याना पाठवू शकता.

Leave a Comment