तुम्हाला ही जर online caste certificate काढायचे असेल तर तुम्ही सहज काढू शकता.

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं marathi solutions या वेबसाईट वर तर आता बारावी चा निकाल ( hsc result 2025 ) 5 मे या दिवशी जाहीर होणार आहे. 10 वी चा (ssc result 2025) निकाल लवकरच जाहीर होईल.

Caste Certificate online

निकाल लागल्यानंतर सर्व पास झालेल्या मुलांची ऍडमिशन घेण्यासाठी धावपळ सुरु होते. पण सर्वात महत्वाचे म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागत असतात.

सर्व कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणी ही बरीच गर्दी पाहायला मिळते.यामध्ये domicile certificate, nationality certificate, non creamy layer certificate, cast certificate. अशी अनेक documents काढावी लागतात. यामधील सर्वात महत्त्वाचे हे cast certificate असते.

Online caste certificate साठी अर्ज कसा करायचा?

आज आपण online caste certificate कसे काढायचे याची सम्पूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

•सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार या वेबसाईट वरती येईचय. •त्यानंतर नवीन युजर ? येथे नोंदणी करा वरती क्लिक करा.

online caste certificate

• येथे आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील यातील कुठल्याही पर्याया मधून तुमचे प्रोफाइल बनवून घ्या.

• प्रोफाइल बनवल्या नंतर यूजरनेम आणी पासवर्ड टाकून log in करा.

• dashboard आणि service list असे दोन ऑपशन दिसतील त्यामधील service list क्लिक करा.

• सर्व कागदपत्रांची यादी येईल त्यामधील caste certificate वरती क्लिक करा.

• online caste certificate काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी समोर येईल आवश्यक कागदपत्रे जमा करून घ्या. आणी  पुढे जा वरती क्लिक करा.

• तुम्हाला कुठल्या category चे काढायचे आहे त्यावरती क्लिक करायचंय. पुढील अर्ज व्यवस्थित पूर्ण भरून सबमिट करा.

Leave a Comment