आता घरबसल्या डाऊनलोड करा तुमचे Aadhar card तेही मोफत
नमस्कार स्वागत आहे तुमचं Marathi Solutions मध्ये तर आज आपण या लेखामध्ये Aadhar Card Download कसे करायचे ते पाहणार आहेत. सद्या आधार कार्ड हे तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून तुमची ओळख सत्यापित करतो. मग ते घरी बसल्या आपण डाउनलोड करू शकतो.
Table of Contents
आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी काय लागते?
तर सर्व प्रथम तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्ड लिंक असणे फार गरजेचे आहे. लिंक नसेल तर लिंक करून घ्या. आणी तुमच्या कडे तुमचा आधार नंबर असायला पाहिजे. Enrollment ID नंबर असेल तर त्यावरून पण आधार डाउनलोड करू शकता.

Adhar card download कसे करायचे जाणून घेऊ या Step bay Step
तुम्हालाही जर तुमच आधार कार्ड डाउनलोड करायच असेल तर तुम्ही खाली दिलेल्या सर्व Step वाचून तुमचा आधार कार्ड सहज डाऊनलोड करू शकता.
1.सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाईट ला भेट द्या.
Website link: Aadhar card download वेबसाईट
2.वेबसाईट ओपन केल्यानंतर Get Aadhaar वरती क्लिक करा.

3.याठिकानी बरेच पर्याय दिसून येतील, तीन नंबर ला Download Aadhar दिसून येईल त्या वरती क्लिक करा.

4.Download Aadhar वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिसून येतील तुमच्या कडे जो enrollment IDअसेल तर तो टाका किंवा तुमच्या कडे जे असेल त्यावरती क्लिक करू शकता.

5.आधार डाउनलोड करण्यासाठी Aadhar Number वरती क्लिक करून घ्या.
6.याठिकाणी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकून घ्या. आणी खाली दिलेला Captcha टाकून घ्या. Send Otp वरती क्लिक करा.

7.तुमच्या मोबाईल वरती एक Otp येईल तो त्या ठिकाणी टाकून घ्या. तुमचा जर मोबाईल नंबर आधार ला लिंक असेल तरच Otp येईल.

8.Otp टाकल्यानंतर Verify & Download वरती क्लिक करा.

9.Verify & Download क्लिक केल्यानंतर Congratulations असा मॅसेज येईल. तुमचं Aadhar Card Download होईल.

10.डाउनलोड झालेल्या Pdf ही Password Protect असणार आहे.

11.त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पासवर्ड टाकावा लागेल तरच तुमचं आधार कार्ड दिसेल.
Aadhar Card Pdf फाईल चा Password कसा तयार करायचा?
जर तुमचे आधार कार्ड वरती Shinde Rahul असे नाव असेल आणी तुमचे जन्मवर्ष हे 2000 असेल तर तुमचा password हा असा असेल. SHIN2000 अश्या प्रकारे तुमचा पासवर्ड तयार होईल.
उदा. Gore abhi नाव असेल आणी जन्मवर्षे 1999
पासवर्ड : GORE1999
पासवर्ड कसा तयार करायचा याची पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली आहे तसा पासवर्ड तयार करू शकता.
पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुमचं आधार कार्ड दिलेलं याची तुम्ही कलर प्रिंट काडून ठेवू शकता.
Conclusion
तर तर मित्रांनो हा लेख वाचून तुम्ही Aadhar card download कसे करायचे ते पाहिले असेल आणि जर तुम्ही तुमचं आधार कार्ड डाऊनलोड केले असेल तर कमेंट नक्की सांगा आणि काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट करू शकता.