Aadhar card update ची तारीख वाढवली आणी ऑनलाईन आधार कार्ड अपडेट कसे करायचे जाऊन घ्या

तुमच्याकडे ही आधार कार्ड असेलच मग आजचा लेख हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. केंद्र शासनाच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच आपण त्याला UIDAI असे म्हणतो.10 वर्षापूर्वी आधार कार्ड काढले होते. आणी आधार मोफत अपडेट करण्याची तारीख ही 14 जून 2024 ही होती. आणी ती आता 1 वर्षांनी वाढवण्यात आली आहे. आता तुम्हाला मोफत आधार कार्ड अपडेट 14 जून 2026 पर्यंत करता येणार आहे.

 

Aadhar card update

ऑनलाईन Aadhar card update मोफत करणे ही सुविधा चालू आहे.

UIDAI नुसार 10 वर्षपूर्वी तयार करण्यात आलेल्या आधार कार्डची अपडेट करण्याची तारीख ही 14 जून 2025 होती. यामध्ये तुम्ही ओळख तसेच पत्ता ऑनलाईन पद्धतीने अपडेट करू शकता. परंतु आता तुम्ही 14 जून 2026 पर्यंत अपडेट करू शकता. यासाठी तुम्ही uidai.gov.in या वेबसाईट ला भेट देऊन अपडेट करू शकता.

 

मोफत aadhar card update कशे करायचे?

तुम्हाला मोफत आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप फोल्लो करून Aadhar update करू शकता.

•सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाईट ला ओपन करून घ्या.

• update aadhar वरती क्लिक करून document update वरती क्लिक करा. 

Picsart 25 06 15 17 02 47 892

• त्यानंतर तुम्हाला click to submit वरती क्लिक करा.

Picsart 25 06 15 16 24 55 976

• तुमच्या समोर Aadhar Numbar आणी captcha टाका असे येईल तिथे आधार नंबर टाका आणी chptcha टाकून login with otp वर क्लिक करा.

Picsart 25 06 15 16 24 27 975
Aadhar update

• तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती otp येईल तो टाकून log in करा.

• तुमच्या समोर बरेच पर्याय दिसून येतील त्यामधील document update वर क्लिक करून अपडेट करून घेऊ शकता.

Picsart 25 06 15 16 21 42 746

Aadhar card update करणे का गरजेचे आहे? 

आधार कार्ड हे खाजगी कामे असतील किंवा सरकारी सर्वच कामामध्ये महत्वाचे Document आहे. अनेकदा बऱ्याच लोकांचे Aadhar card वरील पत्ता असेल किंवा आणखीन काही चुकीची माहिती झाली असेल किंवा बदलायची असेल तर update करणे हा शेवटचा पर्याय असतो. त्यामुळं तुम्हाला update करावे लागते.

Conclusion

तर मित्रांनो Aadhar card update हा लेख वाचला असेल आणी तुम्हाला सम्पूर्ण माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्रांना पण पाठवा जेणेकरून सर्वांना माहिती होईल. 

Leave a Comment