How To Delete Instagram Account-In Marathi
नमस्कार स्वागत आहे तुमच Marathi Solutions मध्ये….तर मित्रांनो आता असे कोणी नसेल की त्याचे Social Media वर अकाउंट नसेल. तुम्हाला Social Media साठी अनेक ॲप हे मोफत मध्ये मिळून जातात. तर त्यामधील सर्वात फेमस आणि लोकप्रिय असणारे सोशल मीडिया App म्हणजे Instagram होय. तुम्ही इंस्टाग्राम वरती अकाउंट मोफत मध्ये ओपन करू शकता.
how to delete instagram account तर आज आपण या लेखांमध्ये How To Delete Instagram Account in marathi कसे करायचे ते पाहणार आहोत.
सर्वप्रथम आपण Instagram ची थोडीशी माहिती जाणून घेऊया.
• Instagram Account Open – इंस्टाग्राम अकाउंट कुठे ओपन करायचे?
तर Instagram App मध्ये अकाउंट ओपन करणे फ्री आहे.तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये किंवा Instagram च्या Official वेबसाईट वरती अकाउंट ओपन करू शकता.
•इंस्टाग्राम कधी स्थापन झाले – When Was Instagram Founded?
Instagram हे ऑक्टोंबर 2010 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आणि त्याची निर्मिती केविन सिड्रोम आणि मॅक क्रीगर दोघांनी केली.
• How To Use instagram – इंस्टाग्राम चा वापर कश्यासाठी करतात
Instagram App वर तुम्ही Reel बनवू शकता तसेच बनवून Post करू शकता. Photo,Video पोस्ट करु शकता. आणखी महत्वाचे म्हणजे या वरून तुम्ही पैसे सुदा कमवू शकता.
तर काही कारणास्तव जर तुम्हाला Instagram Account Delete Kaise Kare करायचे असल्यास ते तुम्ही मोफत मध्ये करू शकता.
instagram link-: https://www.instagram.com
App link-: instagram
How To Delete Instagram Acoount in marathi आणी Instagram Account Delete kaise kare जाणून घेऊया Step By Step
1) सर्वप्रथम तुम्हाला तुमच Instagram App हे Open करून घ्या.
2) Instagram App उघडल्या नंतर जे तुम्हाला How To Delele Instagram Account In Marathi ते Log In करून घ्या.
how to delete instagram account
3) log In केल्या नंतर खाली उजव्या कोपऱ्यामध्ये प्रोफाइल च्या आयकॉन वरती क्लिक करा.
4) वरती उजव्या कोपऱ्यातील तीन आडव्या रेषा दिसून येतील त्या वरती क्लिक करा.
पूर्ण लेख वाचला तरच तुम्हाला How To Delete Instagram Account n marathi हे समजून जाईल , त्यासाठी हा लेख पूर्ण वाचून घ्या.
5) त्यानंतर तुम्हाला Account Centre दिसून येईल त्या वरती क्लिक करून घ्या.
6) Account Centre ओपेन केल्यानंतर Personal Details दिसून येईल त्याला ओपेन करा .
7) त्या नंतर Account Ownership And Control वरती क्लिक करून घ्या आणि Deactivation Or Deletion दिसेल त्या open करा.
8) Deactivation or Deletion वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे Instagram Account दिसून येईल त्याच्या वरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
9) Deactivate Account -: जर तुम्हाला How To Deactivate Your Instagram Account in marathi करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता, जर तुम्हाला तुमचे खाते तात्पुरते बंद करायचे असेल तर हा options चा उपयोग करू शकता.
2) Delete Account -: या Options वरुन तुम्ही तुमच Instagram Account काढून टाकू शकता.
तर आपल्याला या लेखामध्ये How To Delete Instagram Account in marathi पाहणार आहोत. Delete Account वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे instagram account delete करण्याचे कारण विचारले जाईल,तुमचे जे कारण असेल ते तिथे टाकून घ्या. कारण टाकून घेतल्यानंतर continue वरती क्लिक करा.
तिथे तुमचा password टाकून घ्या आणि continue वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच how to delete instagram account हे त्यानंतर होऊन जाईल.
Conclusion
तर मित्रांनो मी आशा करतो की,दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करा. जर तुम्ही How To Delete Instagram Acoount in marathi हा लेख वाचून तुमच instagram account delete केल असेल तर comment मध्ये सांगा.
FAQS
1)instagram वर जास्त फेमस कोण आहे? उत्तर . instagram वर सर्वात जास्त फॉलो करणारी व्यक्ति लोकप्रिय पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, आणि त्याचे followers 647 दसलक्ष आहे
2)मी माझे instagram account पुन्हा चालू करू शकतो का? उत्तर . तुम्ही जर तुमचे खाते तात्पुरते बंद केले असेल तर ते तुम्ही चालू करू शकता.
3)instagram वरुण पैसे कमावता येतात का? उत्तर . instagram वरुण पैसे कमावता येतात.