राज्यातील Hsc result 2025  5 मे रोजी ऑनलाइन जाहीर होणार

राज्यातील 12 वर्गातील मुलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण उद्या त्याचा Hsc result 2025 ऑनलाईन जाहीर होणार आहे. म्हणजेच सोमवार दि 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

hsc result 2025

अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी त्याच्या वेबसाईट वरून ही माहिती दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच HSC Result 2025 याच्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बोर्डाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करू शकता.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या.

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट

HSC Result 2025 पाहण्यासाठी या ठिकाणी 9 वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला खालील दिलेल्या कुठल्याही वेबसाईट वरती रिझल्ट पाहता येणार आहे.

1) https://results.digilocker.gov.in

2) https://www.aajtak.in/education/board-exam-results

3) https://hscresult.mkcl.org

4) https://results.targetpublications.org

5) https://results.navneet.com

6)https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

7)https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results

8) https://www.indiatoday.in/education-today/results

9) https://www.aajtak.in/education/board-exam-results

 तर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर म्हणजेच बैठक क्रमांक टाकायचा आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे.

Leave a Comment