सर्व Jio वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर! सर्वात स्वस्त jio calling recharge plan
Jio Calling Recharge Plan : भारतातील वाढती महागाई पाहता टेलिकॉम क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत त्यामध्ये Jio आपल्या ग्राहकांसाठी jio calling Recharge Plan ते पण स्वस्त आणि जास्त वैधता असणारे लॉन्च केले आहेत. त्यामध्ये आणखीन सांगायचे झाले तर TRAI ( भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण ) च्या तत्त्वानुसार हे सर्व Only Calling And SMS Plan डिझाईन करण्यात आले आहेत.
Table of Contents
अशे प्लॅन उपलब्ध करून दिल्यामुळे आता भारतातील सर्व jio च्या 46 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांसाठी कमी पैशांमध्ये चांगला फायदा मिळणार आहे.

TRAI च्या मार्गदर्शक तत्त्वामुळे केलेले बदल
TRAI ने भारतातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्वस्त voice only plans सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर जिओ ने ग्राहकांसाठी jio calling recharge plan दिले आहेत.
यामागचा उद्देश असा आहे कि ज्या लोकांना इंटरनेट चा वापर करण्याची गरज नाही, त्यासाठी अगोदर कुठलाही प्लॅन उपलब्ध नव्हता पण आता TRAI ने निर्देश दिल्यानंतर Jio Calling And SMS Plans दिले आहेत.
Jio Calling Recharge Plan कोणते आहेत पाहूया.
• 458 रु recharge plan
Unlimited voice
1000 SMS
Subscription to Jio Apps
Validity 84days
वरील सर्व सुविधा तुम्हाला या प्लॅन मध्ये मिळून जातात. महत्वाचे म्हणजे jio recharge plans voice only हा 84 दिवसांसाठी आहे.
• 1958 रु
Unlimited voice
3600 SMS
Subscription to jio apps
Validity 365days
हा paln सर्वात भारी प्लॅन आहे कारण तुम्हाला हा प्लॅन संपूर्ण वर्ष्यासाठी मिळून जातो. जर तुमच्या कडे wifi असेल आणि तुम्हाला फक्त कॉल साठी रिचार्ज पाहिजे असेल तर हा प्लन एकदम भारी आहे.
तर मित्रांनो आणखीन सांगायचे झाले तर वरील दोन प्लन जिओ ने देताना जुने 2 recharge plan काडून टाकले आहेत. तर ते कोणते प्लॅन आहेत तर त्यामधील एक म्हणजे 479 रुपयाचा असणार रिचार्ज प्लॅन आणि दुसरा म्हणजे 1899 रुपयाचा असणारा Jio recharge plan.
Conclusion
नमस्कार जर तुम्ही Jio Calling Recharge Plan हा लेख पूर्ण वाचला असेल तर तो कसा वाटलं ते comment मध्ये लिहून पाठवा. आणि हा लेख तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की पाठवा जेणेकरून त्याना याचा फायदा होऊ शकतो.
FAQS
•जिओमध्ये फक्त कॉलिंगसाठी काही योजना आहे का?
उत्तर. Jio ने आता calling साठी तुम्हाला प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये फक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि sms पॅक मिळेल.
•रिचार्ज कालावधी किती आहे?
उत्तर. रिचार्ज कालावधी हा प्रत्येक प्लन नुसार हा ठरलेला असतो. तुम्ही जो रिचार्ज करणार तसा कालावधी तुम्हाला मिळून जाईल.
• jio चा 479 रु प्लॅन सद्या चालू आहे का?
उत्तर. Jio चा 479 चा recharge plan बंद करण्यात आला आहे.
1 thought on “Jio Calling Recharge Plan 2025 best”