Jiohotstar Subscription plan पहा 1 क्लिक वर.
Disney+Hotstar आणी Jio cinema झाले एकत्र. सद्या मोबाईल मध्येच सर्व गोष्टी पहिल्या जातात मग त्या Movies,Reality,Show, Sport आशे सर्व कार्यक्रम पहिले जातात. Jio Cinema आणी Disney+ हॉटस्टार हे वेगळा वेगळे होते. पण आता या दोन्ही प्लॅटफॉर्म विलीनिकरण झाले आहे. आणी आता याचे नाव हे Jiohotstar असे झाले आहे. आता तुम्ही जर jio cinema वर आलात … Read more