नमस्कार स्वागत आहे तुमचं Marathisolutions.com मध्ये.तुम्हांला तुमची कोणतेही कागदपत्रे असतील किंवा फोटो असतील अश्या अनेकांची pdf फाईल बनवायची असली तर दुसऱ्याला मानावे लागते कारण बऱ्याच लोकांना pdf फाईल कशी बावायची हे माहिती नाही.
आताचे लोक हे कुठलाही फॉर्म शक्यतो मोबाईल वरूनच भरण्याचा प्रयत्न करत असतात अश्या मध्ये बरेच document हे pdf file मध्ये अपलोड करावे लागतात. तसेच कुठल्याही कामासाठी कोणीही pdf file मध्ये document पाठवण्यास सांगतात अश्यातच आता मोबाईल मधूनच pdf file कशी बावायची हे जाणून घेणार आहोत.
Pdf file कुठे बनवता येते?
Pdf file बनवण्यासाठी बरेच पर्याय तुम्हाला मिळून जातील पण आपण आज या लेखा मध्ये अत्यंत सोपे दोन मार्ग तुम्हांला सांगणार आहोत. त्यामधून तुम्ही pdf बनवू शकता. दोन पर्याय कोणते आहेत तर
• Application & Software -: तुम्ही कुठलेही software& Application डाउनलोड करून pdf file बनवू शकता.
• Website -: तुम्ही वेबसाईट वरूनही pdf बनवू शकता. तुम्हांला google वरती pdf बनवण्याच्या बऱ्याच website मिळून जातील. जाऊन घेउया दोन्ही पर्यायामधून pdf कशी बनवायची.
Application वरून pdF file बनवा
मित्रानो playstore वरती pdf बनवण्याचे बरेच app उपलब्ध आहेत. यामधील paid app पण आहेत परंतु free मधील app वरून pdf बनवणार आहोत.Kaagaz अँप हे pdf बनवन्यासाठी मस्त आहे आणी सोपे ही आहे.
• Kaagaz अँप मोबाईल मध्ये install करून घ्या.
• खाली तुम्हाला Scan PDF हे एक ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा.
• त्यानंतर तुमचा कॅमेरा चालू होईल तुम्हा कॅमेरा मधून फोटो काडून pdf बावायची असेल तर बनवू शकता.
• गॅलरी मधून फोटो घेऊन ही pdf बनवू शकता तुम्हांला जसे घेईचे आहेत तसें फोटो घ्या.
• फोटो निवड्यानंतर proceed वरती क्लिक करा.
• फोटो Adjust करा आणी Next वरती क्लिक करा आणी pdf चा कलर जसा हवा आहे तसा घ्या Done वरती क्लिक करा.
• आता तुमची pdf फाईल बनून तयार तयार होईल तीं तुम्ही येथून कोणालाही पाठवू शकता.
अश्या प्रकारे अँप वरून pdf बनवू शकता इतर ही अँप तुम्हाला मिळतील त्यावरून ही pdf बनवू शकता.
Website वरून pdf फाईल बनवा
• वेबसाईटवरून PDF फाईल बनवण्यासाठी तुम्हाला कुठलेही एक ब्राऊजर ओपन करायचय.
• त्यानंतर तुम्हाला PDF MAKER हे सर्च करायचे आहे.
• तुमच्या समोर बऱ्याच website येतील.
• याधील कुठल्याही वेबसाईट वरून pdf बनवू शकता.
1) I Love pdf -: https://www.ilovepdf.com/jpg_to_pdfpdf
2) small pdf -: https://smallpdf.com/blog/pdf-maker