Samsung Galaxy S25 ultra किंमत किती भारतात कधी येणार.
मोबाईल प्रेमी साठी खुशखबर कारण Samusng चा Samsung Galaxy s25 Ultra हा मोबाईल Samsung Galaxy इव्हेंट मध्ये 23 जानेवारी ला लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे जे लोक या मोबाईल ची वाट बगत होते,त्याच्या साठी आनंदाची बातमी आहे. तर जाणून घेऊया या ब्लॉग मध्ये Samsung S25 Ultra कधी लॉन्च होणार त्याच्या सुविधा कोणकोणत्या आहेत. त्याची किंमत किती आहे.
Table of Contents

Samsung Galaxy S25 Ultra Specifications
तर मित्रांनो या Samsung Galaxy S25 Ultra यामध्ये तुम्हाला आपण पूर्ण माहिती देणार आहोत त्या साठी पूर्ण ब्लॉग वाचा
•Os And Processor Features
यामध्ये तुम्हाला Operating System मध्ये Android 15 मिळणार आहे तसेच Snapdragon चे Processor मिळणार आहे. 8 Elite for Galaxy Processor.
• display feature
Samsung galaxy s25 ultra या मोबाईल ची display size ही 17.कमी म्हणजेच 6.9 इंच येवडी मिळणार आहे. Resolution हे 3120×1440 pixels भेटेल. सर्वात महत्वाचे म्हणजे display हा dynamic AMOLED 2X मिळेल.
• camera feature
तुम्हाला तर माहितीच आहे Samsung Galaxy Ultra म्हणजे कॅमेरा चांगलाच असतो मग आता आपण Samsung S25 Ultra याचा कॅमेरा कसा आहे ते पाहू. यामध्ये तुम्हाला 200+50+50+10 अश्या प्रकारे कॅमेरा पाहायला मिळणार आहे. Front camera हा 12MP चा असणार आहे.
• Battery
Battery capacity 5000mah असनार आहे. या मध्ये तुम्हाला 45W वायर चार्जर मिळणार आहे आणि 25W वायरलेस चार्जर आहे.
हे पण वाचा:Jio Calling Recharge Plan 2025
Samsung galaxy s25 ultra ची किंमत किती?
तर सर्वात महत्तवाचे म्हणजे किंमत किती असणार आहे तर आता आपण जाणून घेऊ Samsung galaxy s25 ultra ची किंमत किती आहे. जर तुम्ही 12gb RAM आणी 512gb ROM च्या मोबाईल ची किंमत 129999 असनार आहे आणि जर तुम्ही 12gb RAM आणी 1TB घेतला तर 165999 येवडी त्याची किंमत असणार आहे.
Samsung galaxy s25 ultra लॉन्च कधी होणार?
Samsung official website.येथे क्लिक करा.
Samsung galaxy s25 ultra हा मोबाईल तुम्हाला घेण्यासाठी दुकानामध्ये कधी मिळेल याची वाट S25 ultra प्रेमी वाट बगत असतील तर तुम्हाला मोबाईल 7 Feb लॉन्च होणार आहे. 7 तारखे पासून तुम्हाला मोबाईल स्टोर ला मिळून जाईल.
Conclusion
नमस्कार तर मित्रांनो Samsung Galaxy S25 Ultra या मोबाईल विषयी दिलेली माहिती आवडली असल्यास comment मध्ये सांगा. तुम्हाला जर तुम्हाला ही Samsung Galaxy S25 Ultra घेयचा असेल तर तुम्ही 7 फेब्रुवारी ला घेऊ शकता. तुमच्या मित्रांना ला लेख शेअर करायला विसरू नका.
FAQS
1) Galaxy S25 ची किंमत किती असेल? उत्तर. Samsung Galaxy S25 ची किंमत सध्या 12GB RAM आणी 256GB ची किंमत 80999 आहे तसेच 12GB राम आणी 512GB ROM ची किंमत 92999 येवडी आहे.
2) S25 अल्ट्रा मध्ये वक्र डिस्प्ले असेल का? उत्तर. Samsung galaxy s25 ultra या मोबाईल मध्ये वक्र display नाही. Flat display मिळणार आहे.
3) Samsung S25 Ultra लाँच झाला आहे का? उत्तर. Samsung S25 Ultra 22 जानेवारी 2025 बुधवार रोजी S25 ची मालिका लॉन्च करण्यात आली.