Bhunakasha काढा घरबसल्या मोबाईल मधून

bhunakasha

तुम्हाला घरबसल्या तुमच्या शेताचा bhunakasha काढायचा आहे का मग जाणून घ्या कसा काढायचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेजारी कोण कोणते गट आहेत हे माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या शेताचा नकाशा काडून जाणून घेऊ शकता. तसेच तुम्हाला शेतातील रस्ते माहिती करून घेण्या साठी पूर्ण गावातील नकाशा काढू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत मोबाईल … Read more