Solar Cooker Scheme
Solar Cooker Scheme In Marathi लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची योजना जानेवारी 2025 मध्ये सुरु करण्यात आली आहे. तर मित्रांनो ती योजना म्हणजे solar cooker scheme होय. सूर्यचूल ही योजना लाडक्या बहिणींसाठी वरदान ठरणारी योजना आहे. कारण तुम्ही रोज स्वयंपाक करण्यासाठी होणारा गॅस किंवा वीज बिलाचा खर्च होणार नाही.तसेच धुरामध्ये डोळे दुखवत बसायची गरज राहणार नाही. … Read more