Aadhar card update ची तारीख वाढवली आणी ऑनलाईन आधार कार्ड अपडेट कसे करायचे जाऊन घ्या

Aadhar card update

तुमच्याकडे ही आधार कार्ड असेलच मग आजचा लेख हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. केंद्र शासनाच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच आपण त्याला UIDAI असे म्हणतो.10 वर्षापूर्वी आधार कार्ड काढले होते. आणी आधार मोफत अपडेट करण्याची तारीख ही 14 जून 2024 ही होती. आणी ती आता 1 वर्षांनी वाढवण्यात आली आहे. आता तुम्हाला मोफत आधार कार्ड अपडेट … Read more