फळपीक विमा योजना मृग बहार 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी वेबसाईटवर ज्याचे नाव आहे मराठी सोल्युशन.हवामानातील झालेल्या बदलामुळे शेतीचे बरेच नुकसानं होते आणि तेच नुकसान झालेले तुम्हाला भरपाई मनून विमा अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही रक्कम दिली जाते. त्यामुळं तुम्हांला अर्थिक मदत ही होते. त्यामुळेच सरकारने फालबाग विमा योजना मृग बहार 2025 यासाठी अर्ज प्रकिया सुरु करण्यात आली … Read more