Pashu Savardhan Yojana 2025 पहा सविस्तर माहिती
नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभाग मार्फत Pashu savardhan Yojana 2025 यामधून नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अर्जदार नोंदणी चालू करण्यात आलेली आहे यामध्ये राज्यातील नागरिकांना मोफत शेळी मेंढी तसेच गाय म्हैस आणि कोंबडी वाटप केले जाते.आज आपण या लेखामध्ये Pashu savardhan Yojana 2025 या नावीन्यपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत. अर्ज करण्याची तारिख अर्जाची … Read more