Solar Spray Pump Mahadbt best योजना असा करा अर्ज,100% पर्यन्त अनुदान
नमस्कार स्वागत आहे, तुमच मराठी शोल्युशन मध्ये, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बऱ्याच सुविधा किंवा योजना उपलब्ध करून दिले आहेत.आपल्या महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टल द्वारे बऱ्याच योजना आणलेल्या होत्या आणि त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी याठिकाणी लाभही घेतलेला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक योजना या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे सौरचलित फवारणी पंप योजना आणि … Read more