घरबसल्या जाणून घ्या 1 मिनिटामध्ये vivah nondani Documents list & Pdf form best

तुम्हाला vivah nondani करायची आहे परंतु तुम्हाला vivah nondani Documents list माहिती नसेल तर तुम्ही या लेखा मधून जाणून घेऊ शकता.

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी सोल्युशन्स या मराठी वेबसाईट वर. लग्न झालेल्या प्रत्येक व्यक्तीला vivah nondani करावीच लागते. विवाह नोंदणी नाही केली तरी बऱ्याच अडचणी येत राहतात त्यामुळं विवाह नोंदणी करणे गरजेचे असते. आज आपण vivah nondani Documents list & Pdf या विषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत.

vivah nondani documents list
विवाह नोंदणी कागदपत्रे

 

विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच marriage सर्टिफिकेट असेही म्हणतात. vivah nondani documents list कोणती आहे  ते आपण पाहणार आहोत.तसेच याठिकाणी तुम्हाला vivah nondani form pdf मध्ये मिळून जाईल.

Vivah Nandini document list / marriage certificate documents

विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी जे कोणते कागदपत्रे लागतात त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या आवश्यक असणाऱ्या कागदपत्रावरून तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला विवाह नोंदणी साठीचा फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही तो pdf मध्ये खाली दिलेला आहे तो डाउनलोड करू शकता.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र साठीचे लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे .

1) वधू आणि वराचे फोटो

2) वधू आणि वराचे आधार कार्ड चे झेरॉक्स

3) वधू आणि वर यांच्या शाळेच्या दाखल्याच्या झेरॉक्स

4) लग्नात उपस्थित असलेल्या तीन साक्षीदारांचे फोटो आणि आधार कार्ड झेरॉक्स

5) लग्नपत्रिका ( marriage invitation card )

6) लग्नातील ब्राह्मणासोबतचा एक फोटो

7) ब्राह्मणाची नावासहित माहिती

8) विवाह नोंदणी फॉर्म( marriage certificate form)

वरील दिलेले सर्व तुम्हाला marriage certificate काढण्यासाठी लागणार आहेत.

Vivah nondani documents list  form PDF डाउनलोड.

तर मित्रांनो तुम्हाला विवाह नोंदणी करण्यासाठी फॉर्म नमुना हा लागत असतो. त्याचा वापर करून तुम्ही विवाह नोंदणी करू शकता. तुम्ही पीडीएफ मध्ये दिलेला फॉर्म व्यवस्थित भरून तुमची विवाह नोंद करू शकता.

विवाह नोंदणी फॉर्म-: VIVAH-NONDANI-FORM-D marathi solutions

Vivah nondani kuthe karaychi | विवाह नोंदणी कुठे करायची?

तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेलच की फॉर्म आहे डॉक्युमेंट आहेत परंतु आपला विवाह नोंदणीचा फॉर्म द्यायचा कुठे. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये हा फॉर्म द्यावा लागतो.

 

Conclusion

तर मित्रांनो आशा करतो की Vivah nondani documents list याची दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. आणि जर तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला जर marriage certificate म्हणजेच विवाह नोंदणी करायची असेल आणि त्यांना कागदपत्रांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा लेख त्यांना नक्की पाठवा.

FAQS

1)लग्नासाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

उत्तर. भारतातील विवाह १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यानुसार किंवा १९५४ च्या विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

2)लग्न नोंदणीसाठी पालकांची सही आवश्यक आहे का?

उत्तर. नाही. जर वधू आणि वर यांचे वय हे कायद्यानुसार बसत असेल तर त्यांना त्यांच्या ओळखीचा पुरावा देऊन ते नोंदणी करू शकतात.

3) मॅरेज सर्टिफिकेट कुठे काढले जाते?

उत्तर. मॅरेज सर्टिफिकेट खेडेगाव असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मधून आणि जर शहर असेल तर तुम्ही ते नगरपालिकेतून काढू शकता.

4) विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसांमध्ये मिळते?

उत्तर. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे दोन ते पाच दिवसांमध्ये मिळते यामध्ये सुट्टी आली तर दिवस वाढू शकतात.

 

 

Leave a Comment