Whatsapp account delete kaise kare जाणून घेऊया.
Table of Contents
नमस्कार स्वागत आहे तुमच marathi solutions मध्ये.
आजकाल सर्वच लोक सोशल मीडिया वर सक्रिय झालेली दिसून येतात. सोशल मीडिया वर कुठल्याही फ्लॅटफॉर्म वर अकाउंट उघडायचं असेल तर ते मोफत उघडता येते. आणि ते तुम्ही उघडल्यानंतर कायमच काडून पण टाकू शकता.
तर मित्रानो आज आपण whatsapp account delete kaise kare हे पाहणार आहोत
जर तुम्ही ही whatsapp वापरत असाल आणि काही कारणास्तव तुम्हाला whatsapp account delete करायचे असेल तर ते तुम्ही नक्की करू शकता.
•Whatsapp Account Delete Kaise Kare In Marathi- व्हाट्सअँप खाते काडून कसे टाकायचे
जाणून घेउया step-by-step
स्टेप. 1) सर्वप्रथम तुम्हाला तुमचं Whatsapp ओपन करून घेयचंय.
स्टेप. 2) Shatsapp ओपन केल्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट वरती क्लिक करून घ्या.
स्टेप. 3) तीन डॉट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला Setting वरती क्लिक करा.
स्टेप. 4) Setting वरती क्लिक केल्यानंतर Account वरती क्लिक करा.
स्टेप. 5) Account वरती क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी Delete Account हे दिसून येईल त्यावरती क्लिक करा.
स्टेप. 6) Delete Account वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या delete account वरती क्लिक करा.
स्टेप. 7) तुम्हाला तुमचं whatsapp account delete का करायचे आहे ते कारण टाकायचे आहे, कारण टाकून तुम्हाला delete account वरती क्लिक करायचंय.
अश्या प्रकारे तुम्हाला दिसून येईल यामधील delete अकॉउंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं whatsapp account कायमचे काडून टाकले जाईल.
•Conclusion
तर मित्रांनो, मला आशा करतो कि Whatsapp account delete kaise kare ही दिलेली माहिती समजली असेल, आणि तुम्ही हा ब्लॉग पाहुन whatsaap account delete केल तर कमेंट करून नक्की सांगा. काही अडचण असल्यास कमेंट मध्ये सांगू शकता. हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा.
•FAQS
1) व्हाट्सअप ॲप डाऊनलोड कसे करावे?
उत्तर. Whatsapp app हे तुम्हाला playstore वरती मिळून जाईल तसेच जर iphone असेल तर तुम्हाला appstore वरती भेटेल.
2) भारतात WhatsApp कधी सुरू करण्यात आले?
उत्तर. भारतात whatsapp ची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली
3) कोणता देश सर्वात जास्त WhatsApp वापरतो?
उत्तर. भारतात सर्वात जास्त whatsapp वापरले जाते.
4) WhatsApp चे किती प्रकार आहेत?
उत्तर. Whatsapp चे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये वैयक्तिक, व्यवसाय आणि अधिकृत खाते.
1 thought on “Whatsapp Account Delete Kaise Kare”